Yugandharala karu samrpit
Marathi Bhim geet
Sung By Dr. Kunal Ingle
From Album : Hum Bhim Ke Hain Bande
Song -: Yugandharala karu samrpit
Singer -: Dr. Kunal Ingle
Album -: Hum Bhim Ke Hain Bande
Music -: Dr. Kunal Ingle
Lyrics -: Rangaraj Lanjewar
Music on -: SRK MUSIC
Yugandharala karu samrpit
Marathi Bhim geet
यूगंधरालाकरू समर्पित
{यूगंधराला करू समर्पित
भाव फुले श्रध्ये ची } –2
गाऊयागाथा भीमरायांची –2
{कठीण प्रसंगी शिकले शाळा
दाहक अनुभव केले गोला }—2
काबीज केली क्षितिजे ज्यांनी – 2
लक्षणीय ज्ञाना ची – 2
यूगंधरालाकरू समर्पित
भाव फुले श्रध्ये ची
गाऊयागाथा भीमरायांची –2
{अपमानाचेविष पचविले
संघर्षातून ते सावरले } –2
होळी केली होती ज्यांनी – 2
जीवन सर्वस्वाची —2
यूगंधरालाकरू समर्पित
भाव फुले श्रध्ये ची
गाऊया गाथा भीमरायांची –2
{विशालडोळस दिधली दृष्टी
पुरस्कारीली बौद्ध संस्कृती } –2
चहू दिशांनी द्वाही फिरविली –2
शांती प्रिय धम्मा ची –- 2
यूगंधरालाकरू समर्पित
भाव फुले श्रध्ये ची
गाऊया गाथा भीमरायांची –2
https://www.singonlyrics.com/