Gelyavari Tu Baba Lyrics


Gelyavari Tu Baba Lyrics

Gelyavari Tu Baba Lyrics  ( गेल्यावरी तू बाबा ) New Marathi Song Lyrics 2022 Sung by Vaishali Bhaisane Made

Gelyavari Tu Baba 

 

Song :- Gelyavari Tu Baba ( गेल्यावरी तू बाबा )
Singer :- Vaishali Bhaisane Made
Music Composer :- Vijay Gatlevar
Lyrics :- Subodh Pawar

Gelyavari Tu Baba Lyrics in Marathi

 

गेल्यावरी तू बाबा गेल्यावरी तू बाबा
मी आले जन्माला
साथ तुझी हुकली साथ तुझी हुकली
स्पर्श तुझा मुकला
भीम बाबा भीम बाबा
भीम बाबा भीम बाबा

तू पंडित विद्वान तुजसम ना कोणी
तुजसम ना कोणी
तू केलेस पावन चवदार पाणी
चवदार पाणी
तू पंडित विद्वान तुजसम ना कोणी
तू केलेस पावन चवदार पाणी
ते लोक तृप्त झाले लोक तृप्त झाले
कंठ माझा सुकला
भीम बाबा भीम बाबा

तू तोडलेस बंध मी आज मुक्त आहे
मी आज मुक्त आहे
तू पेरलेस बीज मी आज वृक्ष आहे  
मी आज वृक्ष आहे  
तू तोडलेस बंध मी आज मुक्त आहे
तू पेरलेस बीज मी आज वृक्ष आहे  
तू होतास म्हनूंनी तू होतास म्हनूंनी
जगण्यास अर्थ आला
भीम बाबा भीम बाबा

गेल्यावरी तू बाबा मी आले जन्माला
साथ तुझी हुकली साथ तुझी हुकली
स्पर्श तुझा मुकला
भीम बाबा भीम बाबा
भीम बाबा भीम बाबा

 Click to songs of  Vaishali Bhaisane Made


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *