Punha Dhakka Song Lyrics – De Dhakka 2
Punha Dhakka Song Lyrics From De Dhakka 2 Is newly release marathi song sung by Avdhoot Gupte, Shamika Bhide with music given by Hitesh Modak while Marathi Song lyrics are written by Mandar Cholkar
Punha Dhakka
Marathi Song Lyrics
Song :- Punha Dhakka
Singer :- Avdhoot Gupte, Shamika Bhide
Music :- Hitesh Modak
Lyrics :- Mandar Cholkar
Punha Dhakka
Marathi Song Lyrics
चढताना फसतंय रुसतंय बसतंय त्याला दे धक्का
पळताना अडतंय पडतंय थकतंय त्याला दे धक्का ||२||
गड्या थांबायचं नाय, मागं वळायचं नाय
आता डरायचं नाय, जय बजरंगा बोल तू
हुप्पा हुय्या दे दे दे दे दे दे दे दे
पुन्हा धक्का, पुन्हा धक्का
आलो राणीच्या देशात
आम्ही राजाच्या जोशात
दम लगाके जोरात, दे धक्का
नको आता विसावा
भिडायला ये रे भावा
करू गनिमी कावा
दे धक्का
पुन्हा धक्का, पुन्हा धक्का
दे धक्का
पुन्हा धक्का, पुन्हा धक्का
तू दे धक्का
दे धक्का
पुन्हा धक्का, पुन्हा धक्का
तू दे धक्का
बे एके बे
बे दुणे चार
येड्या वानी वागू नको
हो रं हुश्शार..
हो रं हुश्शार..
गड्या हो रं हुश्शार
बे एके बे
बे दुणे चार
येड्या वानी वागू नको
हो रं हुश्शार..
हो रं हुश्शार..
गड्या हो रं हुश्शार
नाद नाय कराययचा
टोळी आपली भारी
नाद नाय करायचा
टोळी आपली भारी
कोल्हापुरी पुस्तकात
विलायती स्टोरी
कोल्हापुरी पुस्तकात
विलायती स्टोरी
बे एके बे बे दुणे चार
येड्या वानी वागू नको
हो रं हुश्शार..
हो रं हुश्शार..
गड्या हो रे हुश्शार
दे धक्का
पुन्हा धक्का, पुन्हा धक्का
तू दे धक्का
दे धक्का
पुन्हा धक्का, पुन्हा धक्का
तू दे धक्का
गणा धाव रे मला पाव रे
गणा धाव रे मला पाव रे
दूर राहिला गड्या माझा गाव रे
परदेशात उधळला डाव रे
गणा धाव रे मला पाव रे
गणा धाव रे मला पाव रे
दूर राहिला गड्या माझा गाव रे
परदेशात उधळला डाव रे
हे.. अंगावरी जर का कोणी आला
शिंगावरी चल घेऊया त्याला…
शिंगावरी चल घेऊया त्याला
धोबीपछाड घालून आता
ताकद दावू सा-या जगाला…
ताकद दावू सा-या जगाला
गणा धाव रे मला पाव रे
गणा धाव रे मला पाव रे
दूर राहिला गड्या माझा गाव रे
परदेशात उधळला डाव रे
गणा धाव रे मला पाव रे
गणा धाव रे मला पाव रे
दूर राहिला गड्या माझा गाव रे
परदेशात उधळला डाव रे
नाय फुकटचं खायाची हाव रे
नाय लब्बाड ढोंगी स्वभाव रे
कसा लागलं इथं निभाव रे
चार चौघात वाढू दे भाव रे
गणा धाव रे मला पाव रे
गणा धाव रे मला पाव रे
दूर राहिला गड्या माझा गाव रे
परदेशात उधळला डाव रे
गणा धाव रे मला पाव रे
गणा धाव रे मला पाव रे
दूर राहिला गड्या माझा गाव रे
परदेशात उधळला डाव रे
दे दे दे दे धक्का
दे दे
पुन्हा धक्का
दे दे दे दे धक्का
दे दे
पुन्हा धक्का
उधं उधं उधं उधं
उधं उधं उधं
उधं उधं उधं उधं
उधं उधं उधं
देव पावलाय देव
माझा मल्हारी
देव पावलाय देव
माझा मल्हारी
अरे देवा तू धाव रं
धाव रं मल्हारी
देव पावलाय देव
माझा मल्हारी
अरे देवा तू धाव रं
धाव रं मल्हारी
देव पावलाय देव
माझा मल्हारी
देवा तू नवसाला
पावलाय मल्हारी
देव पावलाय देव
माझा मल्हारी
देवा तू नवसाला
पावलाय मल्हारी
देव पावलाय देव
माझा मल्हारी
उधं उधं उधं उधं
उधं उधं उधं
उधं उधं उधं उधं
उधं उधं उधं
देवाची सोन्याची जेजुरी मल्हारी
देव पावलाय देव
माझा मल्हारी
गडाला नवलाख पायरी
मल्हारी
देव पावलाय देव
माझा मल्हारी
देव पावलाय
देव पावलाय
देव पावलाय
मल्हारी
देव पावलाय
देव पावलाय
देव पावलाय
मल्हारी
देव पावलाय
देव पावलाय
देव पावलाय
मल्हारी
देव पावलाय
देव पावलाय
देव पावलाय
मल्हारी
हो.. देव पावलाय
मल्हारी
देव पावलाय
मल्हारी
देव पावलाय
मल्हारी
देव पावलाय
मल्हारी
दे धक्का, दे धक्का. दे धक्का
दे धक्का, दे धक्का, दे धक्का
दे धक्का, दे धक्का, दे धक्का