Nilach Wadal Bimgeet Lyrics
Bhimgeet

Nilach Wadal Bimgeet Lyrics


Nilach Wadal Bimgeet Lyrics

 

नीळच वादळ

Marathi Bhimgeet Lyrics

 

 

Song :- Saar Nilach Wadal Uthalaya
Singer :- Vaishali bhaisane – (made)
Lyrics :-  Rahul Kambale
Composers :- Rahul Tayade , Rahul kambale

 

 

नीळच वादळ

Marathi Bhimgeet Lyrics

हर्षित दिसतेय आकाश सारे
जयंतीत भीम सैनिक सारे
हर्षित दिसतेय आकाश सारे
जयंतीत भीम सैनिक सारे
भारी भीमाच नगर नटलया
नटलया नटलया
सार नीळच वादळ उठलंया
सार नीळच वादळ उठलंया  

गोड पुरण पोळी खाते
नारे लावीत जनता येते
डीजे नगाडे सूर विजेते
गाव शहर हादरून जाते
जयंती न्यारी विश्वात भारी
जयंती न्यारी विश्वात भारी
सार प्रसन्न प्रसन्न वाटलंया
वाटलंया वाटलंया
सार नीळच वादळ उठलंया
सार नीळच वादळ उठलंया

भीम रतन क्रमांक चौदा
जन्म भीमाचा तारीख चौदा
धम्म दीक्षेचा दिनांक चौदा
नाम विस्तार दिवस चौदा
चौदा हा आकडा मनात जखडा
चौदा हा आकडा मनात जखडा
दोन हजार बावीस म्हटलंया
दोन हजार बावीस म्हटलंया
म्हटलंया म्हटलंया
सार नीळच वादळ उठलंया
सार नीळच वादळ उठलंया  

आकाशाला निळीच वर्दी
धरती वर भीमाचे दर्दी
भारी उन्हाळा असो वा सर्दी
जाम वाढत जातेया गर्दी
नाचूया सारे गाऊया सारे
नाचूया सारे गाऊया सारे
कार्य भीमाच साऱ्यांना पटलया
पटलया पटलया
सार नीळच वादळ उठलंया
सार नीळच वादळ उठलंया
नीळच वादळ उठलंया
सार नीळच वादळ उठलंया  

हर्षित दिसतेय आकाश सारे
जयंतीत भीम सैनिक सारे
हर्षित दिसतेय आकाश सारे
जयंतीत भीम सैनिक सारे
भारी भीमाच नगर नटलया
नटलया नटलया
सार नीळच वादळ उठलंया
सार नीळच वादळ उठलंया  

 

 

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *