Pahile N MI Tula Lyrics


Pahile Na Mi Tula – Classic Marathi Romantic Song Lyrics By Suresh Wadkar – Gupchup Gupchup Marathi Movie. Listen to the classic romantic very popular Marathi song Pahile Na Mi Tula from the superhit romantic comedy Marathi movie Gupchup Gupchup starring Ranjana, Ashok Saraf, Kuldeep Pawar, Padma Chavan & Mahesh Kothare. Directed by V.K Naik. Music by Anil Arun. This Marathi Song Lyrics is sung by Suresh Wadkar.

Pahile N MI Tula Tu Mala N Pahile
Sung By Suresh Wadkar From Gupchup- Gupchup ( 1983 ) 

गीत -: पहिले न मी तुला
चित्रपट -: गुपचूप गुपचूप (१९८३)
गीतकार –मधूसुधन कालेलकर
संगीत– : अनिल-अरुण
गायक – : सुरेश वाडकर

Pahile N MI Tula Tu Mala N Pahile
पाहिले न मी तूलातू मला न पाहिले
पाहिले न मी तूला, तू मला न पाहिले
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले
पाहिले न मी तूला, तू मला न पाहिले
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले
पाहिले न मी तूला …

हिमवर्षावातही कांती तव पाहुनी
हिमवर्षावातही कांती तव पाहुनी
तारका नभातल्या लाजल्या मनातुनी
ओघळले हिमतुषार गालावर थांबले
ओघळले हिमतुषार गालावर थांबले
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले

पाहिले न मी तूला ….

का उगाच झाकीशी नयन तुझे साजणी
का उगाच झाकीशी नयन तुझे साजणी
सांगतो गुपित गोड स्पर्श तुझा चंदनी
धुंदल्या तुझ्या मिठीत देहभान हरपले
धुंदल्या तुझ्या मिठीत देहभान हरपले
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले

पाहिले न मी तूला, तू मला न पाहिले
पाहिले न मी तूला …

मृदुशय्या टोचते स्वप्न नवे लोचनी
हो मृदुशय्या टोचते स्वप्न नवे लोचनी
पाहिलेस तू तूला आरशात ज्या क्षणी
रूप देखणे बघून नयन हे सुखावले
रूप देखणे बघून नयन हे सुखावले
ना काळे कधी कुठे मन वेडे गुंतले

पाहिले न मी तूला, तू मला न पाहिले
ना काळे कधी कुठे मन वेडे गुंतले
पाहिले न मी तूला, तू मला न पाहिले
पाहिले न मी तूला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *