Tuzya hasnyache diwane kiti Marathi Song Lyrics


Tuzya hasnyache diwane kiti Marathi Song Lyrics

Tuzya hasnyache diwane kiti

Marathi Song Lyrics
Sung by Dr. Kunal Ingale

 
अल्बम :- तूझ्या हसण्या चे दिवाने किती
संगीत :- हर्षवर्धन मानकर
लेखक :- श्रीकृष्ण राउत
गायक :- डॉ.कुणाल इंगळे

 

Tuzya hasnyache diwane kiti

तुझ्या हासण्या चे दिवाने किती

तुझ्या हासण्या चे दिवाने किती
तुझे चाहते कोन जाणे किती
तुझ्या हासण्या चे दिवाने किती

मला चार गोष्टी सदा सांगती
मला चार गोष्टी सदा सांगती
तुझे दोन डोळे शहाणे किती
तुझ्या हासण्या चे दिवाने किती

मला जात माझी विचारू नको
मला जात माझी विचारू नको
तुझे उंच आहे घराणे किती
तुझ्या हासण्या चे दिवाने किती

मला नाव माझे स्मरेना प्रिये
मला नाव माझे स्मरेना प्रिये
तुला पाठ झाली उखाणे किती
तुझ्या हासण्या चे दिवाने किती

कसा जीवघेणा अबोला तुझा
कसा जीवघेणा अबोला तुझा
मला जाळण्याची बहाणे किती
तुझ्या हासण्या चे दिवाने किती


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *