Prem Ase Hi Asate Ka Marathi Gazal Lyrics
Prem Ase Hi Asate Ka
Marathi Gazal Lyrics
Sung By Dr. kunal Ingle
Song -: Prem Ase Hi Asate Ka Marathi Gazal Lyrics
Singer -: Dr. kunal Ingle
Composer -: Dr. kunal Ingle
Lyrics -: Prof. Ashok Thorat
Prem Ase Hi Asate Ka
Marathi Gazal Lyrics
प्रेम असे हि असते का
प्रेम असे हि असते का
कुठे कसे हि बसते ते का
प्रेम असे हि असते का ज्
महाग आहे तुझे भेटणे
महाग आहे तुझे भेटणे
निघून जाणे सस्ते का
प्रेम असे हि असते का
सोबत फिरलो मनात झुरलो
सोबत फिरलो मनात झुरलो
परके होती रस्ते का
प्रेम असे हि असते का
आज इथे तू उद्या कुठेही
आज इथे तू उद्या कुठेही
मना मध्ये तरी वसते का
प्रेम असे हि असते का
मनास लागे ओढ मनाची
मनास लागे ओढ मनाची
शरीर दुय्यम असते का
प्रेम असे हि असते का